क्लासची सुरुवात

पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये 1 जून 1993 रोजी श्री. सी. एस्. धांडोरे सरांनी या क्लासला सुरुवात केली. ते सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी होते. गणित व इंग्रजी या दोन्ही विषयांवर त्यांचे असणारे प्रभुत्व व विद्यार्थ्यांशी असणारे प्रेमळ वर्तन यामुळे लवकरच क्लास नावारूपास आला.