टॉपर्स ग्रुप ची निर्मिती

सन 2012 मध्ये गणेश धांडोरे सरांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना घेऊन टॉपर्स ग्रुपची स्थापना केली. या ग्रुप मध्ये वेगवेगळ्या विषयांचे तज्ञ शिक्षक एकत्र येऊन धांडोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. यामध्ये पुढील क्लासेस चा अंतर्भाव आहे.

1) दि टॉपर्स अकॅडमी- संचालक श्री गणेश धांडोरे सर

2) टॉपर्स क्लासेस- संचालिका सौ आम्रपाली धांडोरे मॅडम 

3) शिंदे क्लासेस- संचालक श्री प्रताप शिंदे सर

4) खामगावकर क्लासेस- संचालक श्री वर्धमान खामगावकर सर

5) भोजने क्लासेस- संचालक श्री दीपेश भोजने सर